
राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट ! परिपत्रक निर्गमित
राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक प्रशासन अधिकारी ( आस्थापना ) शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
पुढील महिन्यात दिनांक 10 ते 11 एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवाचा रमजान ईद सण व दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागांकडून परिपत्रक निर्गमित माहे मार्च 2024 चा वेतन वरील सणापुर्वी एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरीत निर्गमित करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक…👆🏻👆🏻👆🏻👆🏻