
मित्रांनो,
पवित्र पोर्टल 2022 भरतीची मुलाखतीसहची यादी जाहिर करण्यात आलेली आहे.
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. मुलाखतीशिवाय या प्रकारातील 16799 या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.
मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णयाप्रमाणे एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे.
सोबत खालीलप्रमाणे पुर्ण राज्यांची यादी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही आपले नाव आहे की नाही ते बघु शकता.
मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा.

सोबत खालीलप्रमाणे पुर्ण राज्यांची यादी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही आपले नाव आहे की नाही ते बघु शकता.
https://drive.google.com/file/d/1TXeQU0-tKfeuIsGPufurlczgFDvtBit0/view?usp=sharing

