
साहित्य
१) तीन वाटया ताांदूळ
२) एक वाटी उडीदडाळ
३) पाऊण वाटी तूरडाळ
४) मुठभर पोहे , तेल
५) दोन ते तीन चमचे आांबट दही
६) चवीपुरते मीठ .
कृती
१) प्रथम ताांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्द भिजत टाकावेत .
२) आठ तासानांतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही भमसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .
३) पीठ आंबल्यानांतर तवा गैसवर ठेऊन चाांगला तापवावा . त्याला थोडे तेल लावून त्यावर मिठाच्या पाण्याचा शिडकावा करावा .
४) नांतर त्यावर हे तयार मिश्रण पळीभरून सोडून वाटीने ते पसरावे व वर झाकण ठेवावे . थोडया वेळाने डोसा आपोआप सुटून येईल .
५) त्याची गुंडाळी करावी व खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यास दयावा .