
साहित्य:- जाडसर थांड दही, ताजी जाड मलई (फ्रेि क्रीम), टीस्पून मीठ साखर, चवीप्रमाणे सजावटीसाठी पुदिन्याची पाने,
कृती:-
१. दही,मलई,साखर आणि मीठ एकत्र करून ब्लेंडर वर छान घुसळून घ्या.
२. लस्सी ग्लास मध्ये फुटभर उांचीवरून ओता म्हणजे वरती मस्त जाड फेस तयार होईल.
३. त्यावर पुदिन्याची पाने घालून तासभर फ्रीज मध्ये ठेवा आणण थांडगार सर्व्ह करा.
गाजर हलवा कसा तयार करावा ?

साहित्य
१) अर्धा किलो गाजर
२) दीड पाविेर साखर
३) एक वाटी तूप
४) काजू व बदामचे काप पाव वाटी
५) जायफळ , दोन चमचे वेलदोडे पूड
६) एक पेलाभर दुध .
कृती :–
१) प्रथम गाजर धुऊन घ्यावीत , व कोरडे करून किसून घ्यावीत . गाजराचा कीस तुपात ताांबूस होईपयंत परतावा .
२) या परतून घेतलेल्या मिश्रणात दुध ओतावे व साखर टाकून एकसारखे हलवत राहावे .
३) मिश्रण घट्ट होत आले की वरून जायफळ व वेलदोडे पूड टाकून काजू व बदामाचे काप टाकून सर्व्ह करावे .